गुटख्यासाठी वडिलांची निर्घृण हत्या, कापलेले शीर घेऊन लेक पोहोचला पोलीस ठाण्यात
Edited by Harshada J S
Edited by Harshada J S
Edited by Harshada J S
Edited by Harshada J S
Image credit: Canva
Image credit: Canva
गुटखा विकत घेण्यासाठी वडिलांनी मुलाला 10 रुपये देण्यास नकार दिला.
सर्व फोटो प्रतिकात्मक
Image credit: Canva
वडिलांनी 10 रुपये दिले नाहीत म्हणून 40 वर्षांच्या मुलाने वडिलांची निर्घृण हत्या केली.
Image credit: Canva
हत्या केल्यानंतर वडिलांचे शीर घेऊन मुलगा पोलीस ठाण्यात पोहोचला आणि आत्मसमर्पण केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.
Image credit: Canva
आरोपीने धारदार शस्त्राने 70 वर्षीय वडिलांचे शीर कापले.
Image credit: Canva
रागाच्या भरात आरोपीने वडिलांची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
Image credit: Canva
ओडिशातील मयुरभंज जिल्ह्यामध्ये ही धक्कादायक घटना 4 मार्च रोजी घडलीय.
Image credit: Canva
क्षुल्लक कारणावरून झालेल्या या हत्येमुळे परिसरात खळबळ उडालीय.
Image credit: Canva
चंदुआ पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
आणखी वाचा
मधुमेहापासून ते वेटलॉसपर्यंत या काळ्या बियांमुळे आरोग्यावर होईल जादू
marathi.ndtv.com