ओल्ड की न्यू टॅक्स रिजीम? कोणता पर्याय निवडल्यास टॅक्सची रक्कम होईल कमी 

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

तुम्हीही टॅक्स भरत असाल तर नुकसान होऊ नये म्हणून जुन्या आणि नवीन कर रचनेतील फरक समजावून घेणे महत्त्वाचे आहे. 

Image credit: Canva

केंद्रीय बजेटमध्ये साधारणतः इनकम टॅक्स स्लॅबमध्ये बदल केले जातात. 

Image credit: Canva

अर्थसंकल्प 2024 दरम्यान न्यू टॅक्स रिजीम अंतर्गत टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यात आले होते. 

Image credit: Canva

न्यू टॅक्स रिजीममध्ये कोणत्याही कपातीशिवाय कमी टॅक्स दरांचा फायदा मिळतो.

Image credit: Canva

दुसरीकडे ओल्ड टॅक्स रिजीममध्ये इनकम टॅक्स अ‍ॅक्ट 1961च्या विविध कलमांतर्गत कपातीचे पर्याय उपलब्ध आहेत. पण जास्त कर आकारला जातो.

Image credit: Canva

ओल्ड टॅक्स रिजीम आणि न्यू टॅक्स रिजीममधील फरक जाणून घेऊया...

Image credit: Canva

न्यू टॅक्स रिजीममध्ये ओल्ड टॅक्स रिजीमच्या तुलनेत जास्त स्लॅब आहेत. यामध्ये 0%, 5%, 10%, 15%, 20%, 30% असे रेट्स आहेत. 

Image credit: Canva

तर ओल्ड टॅक्स रिजीममध्ये 0%, 5%, 20% आणि 30% असे रेट्स आहेत. 

Image credit: Canva

ओल्ड टॅक्स रिजीममधील सूट-कपातींचे पर्याय न्यू टॅक्स रिजीममध्ये तुम्हाला मिळणार नाहीत. 

Image credit: Canva

न्यू रिजीममध्ये तुम्हाला केवळ एक फायदा मिळेल, ते म्हणजे 75,000 रुपयांचे स्टँडर्ड डिडक्शन. 

Image credit: Canva

तर ओल्ड टॅक्स रिजीममध्ये करदात्यांसाठी केवळ 50,000 रुपयांच्या स्टँडर्ड डिडक्शनचा पर्याय उपलब्ध आहे. 

Image credit: Canva

सर्व कपातीनंतर ओल्ड रिजीमअंतर्गत टॅक्सेबल इनकम 5 लाख रुपयांनी कमी झाल्यास टॅक्स भरावा लागणार नाही. 

Image credit: Canva

तसेच वार्षिक उत्पन्न 7 लाख रुपयांहून कमी असेल तर न्यू रिजीमनुसार पूर्ण इनकम टॅक्स फ्री होऊन जाईल . 

Image credit: Canva

ओल्ड रिजीममध्ये सेक्शन 80C, इन्श्युरन्स प्रीमिअम 80D, गृहकर्ज, घरभाडे अशा गोष्टींचा पर्याय तुम्ही जोडू शकता.

Image credit: Canva

मोठे डिडक्शन मिळवणाऱ्यांसाठी ओल्ड टॅक्स रिजीम फायदेशीर ठरू शकते. 

Image credit: Canva

न्यू टॅक्स रिजीममध्ये रेट्स कमी आहेत. पण सूट-कपात ओल्ड रिजीमसमान मिळणार नाहीत. 

Image credit: Canva

छोटी गुंतवणूक करणारे व ज्यांना कर भरणे सोपे जाईल, अशा लोकांसाठी न्यू रिजीम फायदेशीर आहे. ज्यामुळे कर बचत गुंतवणुकीची आवश्यकता भासत नाही. 

आणखी वाचा

अर्थसंकल्पाशी संबंधित 10 महत्त्वपूर्ण गोष्टी

marathi.ndtv.com