लाडक्या बहिणींच्या राज्यात फक्त 21 महिला आमदार
Edited by Harshada J S
Image credit: Social Media FB/X
कोणकोण आहेत त्या आमदार, जाणून घेऊया सविस्तर माहिती...
श्वेता महाले, चिखली, भाजपा
मेघना बोर्डीकार, जिंतूर, भाजपा
देवयानी फरांदे, नाशिक मध्य, भाजपा
सीमा हिरे, नाशिक पश्चिम, भाजपा
मंदा म्हात्रे, बेलापूर, भाजपा
मनीषा चौधरी, दहिसर, भाजपा
विद्या ठाकूर, गोरेगाव, भाजपा
माधुरी मिसळ, पर्वती, भाजपा
मोनिका राजळे, शेवगाव, भाजपा
श्रीजया चव्हाण, भोकर, भाजपा
सुलभा गायकवाड, कल्याण पूर्व, भाजपा
अनुराधा चव्हाण, फुलंब्री, भाजपा
मंजुळा गावित, साक्री, शिवसेना (एकनाथ शिंदे)
संजना जाधव, कन्नड, शिवसेना (एकनाथ शिंदे)
सुलभा खोडके, अमरावती, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
सरोज अहिरे, देवळाली, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
सना मलिक, अणुशक्तीनगर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
अदिती तटकरे, श्रीवर्धन, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
ज्योती गायकवाड, धारावी, काँग्रेस
आणखी वाचा
दिलजीत दोसांझच्या पुण्यातील कॉन्सर्टमध्ये दारुबंदी?
marathi.ndtv.com