कर्नल सोफिया कुरेशींचे राणी लक्ष्मीबाईंशी काय आहे कनेक्शन? VIDEO VIRAL 

Edited by Harshada J S Image credit: PTI
Image credit: PTI

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जवळपास दोन आठवड्यांनंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानविरोधात 'ऑपरेशन सिंदूर' राबवून बदला घेतला.

Image credit: PTI

भारतीय सैन्याच्या कर्नल सौफिया कुरेशी यांनी 7 मे रोजी देशाला 'ऑपरेशन सिंदूर' बाबत माहिती दिली. 

Image credit: PTI

यानंतर सोफिया कुरेशी यांच्या जीवनाबाबतची माहिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सर्च केली जात आहे. 

Image credit: PTI

सोफिया यांनी लहान वयातच देशसेवेची भावना आत्मसात केली होती, त्यांच्या कुटुंबाचाही भारतीय लष्कराशी संबंध आहे.

Image credit: PTI

यादरम्यान सोफिया यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Image credit: PTI

व्हायरल व्हिडीओमध्ये सोफिया म्हणताहेत की, माडे वडील आणि आजोबा सैन्यात होते. 

Image credit: IANS

माझी पणजी राणी लक्ष्मींबाईंसोबत होती, ती सुद्धा एक यौद्धा होती: कर्नल सोफिया कुरेशी

Image credit: PTI

मी किंवा माझी बहीण कोणीतरी एकीने सैन्यामध्ये असावे, अशी माझ्या आईची इच्छा होती: कर्नल सोफिया कुरेशी

Image credit: PTI

सतर्क राहणे आणि देशाचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे, असे माझे आजोबा म्हणायचे: कर्नल सोफिया कुरेशी

आणखी वाचा

भारतीय सैन्यांनी पाकिस्तानातील कोणती 9 दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त केली? वाचा संपूर्ण यादी

marathi.ndtv.com