भारतीय सैन्यांनी पाकिस्तानातील कोणती 9 दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त केली?

Edited by Harshada J S Image credit: PTI
Image credit: PTI

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तानातील 9 दहशतवादी ठिकाणं 7 मे रोजी (2025) उद्ध्वस्त केली. 

Image credit: PTI

या सर्जिकल स्ट्राइकमध्ये 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर आलीय. 

Image credit: PTI

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील कोणकोणत्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आलाय, जाणून घेऊया...

Image credit: PTI

मुजफ्फराबाद: पाकिस्तानात 30 किलोमीटर अंतर आतमध्ये असलेल्या या ठिकाणावरील सवाई नला कॅम्प आणि सैयदना बिलाल कॅम्प उडवण्यात आली. 

Image credit: PTI

कोटली: पीओकेजवळ असणाऱ्या गुलपूर आणि अब्बास कॅम्पवर हल्ला करण्यात आला. 

Image credit: PTI

भिम्बेर येथील बरनला कॅम्प भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केले. 

Image credit: PTI

बहावलपूर: पाकिस्तानात 100 किलोमीटर अंतर आतमध्ये असणारे हे कॅम्प उडवण्यात आलंय.

Image credit: PTI

मुरीदके: पाकिस्तानात 30 किलोमीटर अंतर आतमध्ये असणाऱ्या मुरीदके कॅम्पही दहशतवाद्यांनी उडवले. 

Image credit: PTI

पीओकेपासून सरजल हे आठ किलोमीटर अंतर आतमध्ये आहे, यावरही निशाणा साधण्यात आला. 

Image credit: PTI

पीओकेपासून 15 किलोमीटर अंतर आतमध्ये असणाऱ्या मेहमूना जोया कॅम्प देखील उद्ध्वस्त करण्यात आले. 

Image credit: PTI

उद्ध्वस्त करण्यात आलेले कॅम्प जैश-ए-मोहम्मद आणि लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांचे होते.

आणखी वाचा

 ऑपरेशन सिंदूर हे नाव कोणी दिले? PM मोदींशी काय आहे कनेक्शन

marathi.ndtv.com