'आमचा मुलगा मनोरंजनाचा विषय नाही', जसप्रीत बुमराहची पत्नी संजना संतापली
Edited by Harshada J S Image credit: Sanjana Ganesan Insta Image credit: Sanjana Ganesan Insta क्रिकेटर जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनने मुलाला ट्रोल करणाऱ्यांना चांगलं सुनावलंय.
Image credit: Sanjana Ganesan Insta संजनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तिचा संताप व्यक्त केलाय.
Image credit: Sanjana Ganesan Insta संजनाने पोस्टमध्ये नेमके काय म्हटलंय, जाणून घेऊया...
Image credit: Sanjana Ganesan Insta आमचा मुलगा तुमच्या मनोरंजनाचा विषय नाहीय: संजना गणेशन
Image credit: Sanjana Ganesan Insta जसप्रीत आणि मी अंगदला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो: संजना गणेशन
Image credit: Sanjana Ganesan Insta कारण इंटरनेट हे एक अतिशय वाईट ठिकाण आहे: संजना गणेशन
Image credit: Sanjana Ganesan Insta कॅमेऱ्यांनी भरलेल्या स्टेडिअममध्ये मुलाला आणण्याचे परिणाम मला पूर्णपणे समजतात: संजना गणेशन
Image credit: Sanjana Ganesan Insta पण अंगद आणि मी जसप्रीतचे समर्थन करण्यासाठी तेथे होतो, हे समजून घ्या: संजना गणेशन
Image credit: Sanjana Ganesan Insta आमचा मुलगा इंटरनेट कंटेट किंवा बातम्यांद्वारे व्हायरल व्हावा, यामध्ये आम्हाला रस नाही: संजना गणेशन
Image credit: Sanjana Ganesan Insta दीड वर्षाच्या मुलाबाबत ट्रॉमा आणि नैराश्य असे शब्द वापरणं खरंच दुःखद आहे, असेही संजनाने म्हटलंय.
Image credit: Sanjana Ganesan Insta तुम्हाला आमच्या मुलाबाबत, आमच्या आयुष्याबाबत काहीही माहिती नाहीय: संजना गणेशन
Image credit: Sanjana Ganesan Insta त्यामुळे विनंती करते की तुमचे मत त्यानुसारच व्यक्त करा, असे संजनाने ट्रोलर्संना ठणकावून सांगितलंय.
आणखी वाचा
केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लेकीची पहिली झलक Photo
marathi.ndtv.com