ओझोनचा थर गायब झाला तर काय होईल? 

Edited by Meenal
02/04/2024

ओझोन हा स्ट्रॅटोस्फियरचा थर सूर्याच्या अतिनील किरणांच्या हानिकारक प्रभावापासून मानवाचे संरक्षण करतो. 

Image credit: News.un.org

ओझोनचा थर पूर्णपणे संपुष्टात आल्यास सजीवांना आणि आपल्या ग्रहाला गंभीर हानी पोहोचेल.

credit: Image Tweeted by @UN

अतिनील किरणांच्या थेट संपर्कात आल्यास त्वचेच्या कर्करोगासारखे घातक रोग होऊ शकतात.

1980 च्या दशकात ओझोन थरावरील छिद्राबाबत माहिती समोर आली होती. 

Image credit: esa.int

ओझोनचा थर विरला तर पृथ्वीवर सुर्याची अतिनील किरणं आदळतील आणि त्यामुळे मोठं नुकसान होऊ शकेल. 

आणखी वाचा

हैद्राबादच्या शाही कुटुंबातील अप्सरा

marathi.ndtv.com