आलिया भटची लाडकी लेक राहाने घातलेला ड्रेस आहे इतका महागडा
Edited by Harshada J S Image credit: Karisma Kapoor Instagram Image credit: Instagram आलिया भट आणि रणबीर कपूरची लाडकी लेक राहा तिच्या लेटेस्ट लुकमुळे चर्चेत आहे.
राहा तिच्या क्युटनेसमुळे सर्वांचीच आवडती आणि लाडकी Star Kid झालीय.
Image credit: Instagram सोशल मीडियावर राहाचे व्हायरल फोटो किंवा व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताहेत.
Image credit: Instagram Image credit: Karisma Kapoor Instagram दरम्यान करिश्मा कपूरनं काही दिवसांपूर्वी घरातील गणेशोत्सवाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
फोटोमध्ये रणबीर कपूर आणि राहा देखील दिसत होते.
Image credit: Karisma Kapoor Instagram राहाने पिस्ता रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. राहाचा पारंपरिक लुक लोकांना प्रचंड आवडला.
Image credit: Karisma Kapoor Instagram यानंतर राहाने घातलेल्या ड्रेसच्या किंमतीची चर्चा होऊ लागली.
Image credit: PTI राहा कपूरने घातलेला Seeaash ब्रँडचा ड्रेस 17 हजार 500 रुपयांचा आहे.
Image credit: Karisma Kapoor Instagram Seeaash ब्रँडनेही त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राहाचा फोटो शेअर केला आहे.
Image credit: PTI आणखी वाचा
अदिती राव हैदरी-सिद्धार्थने 'या' 400 वर्षे जुन्या मंदिरात केले लग्न
marathi.ndtv.com