PM मोदींनी महाराष्ट्रातल्या या 9 पॉवरफुल महिलांचे केले कौतुक

Edited by Harshada J S Image credit: PM Narendra Modi X

महिला विकास व नारी सशक्तीकरणात महाराष्ट्र देशाला दिशा देण्याचे काम करत असल्याचे सांगत PM मोदींनी राज्यात महत्त्वाच्या पदांवर असलेल्या महिला अधिकाऱ्यांचे कौतुक केले.

Image credit: ANI

कोण आहेत या पॉवरफुल महिला आणि कोणत्या पदावर त्या कार्यरत आहेत? जाणून घेऊया माहिती...

Image credit: PM Narendra Modi X
Image credit: Sujata Saunik X

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक या राज्यातील प्रशासनाला मार्गदर्शन करत आहेत. 

Image credit: Maharashtra Police X

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला 

Image credit: Shomita Biswas X

वन संरक्षण बल प्रमुख सौमिता बिश्वास 

Image credit: Canva

विधी विभाग प्रमुख सुवर्णा केवले 

Image credit: Canva

प्रधान अकाऊंटंट जनरल जया भगत तर मुंबईतील कस्टम विभागाची धुरा प्राची स्वरूप सांभाळताहेत. 

Image credit: Ashwini Bhide X

मेट्रो तीनचे नेतृत्व व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे करत आहेत.

Image credit: PM Narendra Modi X
Image credit: PrinSciAdvGoI X

महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानेटर 

Image credit: Governor of Maharashtra X 

पहिल्या कौशल्य विकास विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर 

आणखी वाचा

मुंबई-गोवा महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल

marathi.ndtv.com