मुख्यमंत्र्यांनी माऊलींच्या पादुकांचे घेतले दर्शन

Edited by Harshada J S Image credit: Eknath Shinde Instagram 
30/06/2024

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या प्रस्थान सोहळ्यानिमित्ताने CM शिंदेंनी 29 जूनला आळंदीतील संत ज्ञानेश्वर समाधी मंदिरात जाऊन पादुकांचे दर्शन घेतले.

30/06/2024 Image credit: Eknath Shinde Instagram 

मुख्यमंत्र्यांनी यानंतर वारकरी संत महंत पाईक संघटनेच्या प्रमुख वारकऱ्यांशी संवाद साधला.

30/06/2024 Image credit: Eknath Shinde Instagram 

पंढरपूर वारीचा जागतिक नामांकन मिळावे यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्याची घोषणा केली.

30/06/2024 Image credit: Eknath Shinde Instagram 

वारीतील दिंड्यांना 20 हजार रुपये निधी म्हणून सरकारने जाहीर केले. याबाबत वारकऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदेंचा सत्कारही केला. 

30/06/2024 Image credit: Eknath Shinde Instagram 

इंद्रायणी नदीच्या पात्रातील स्वच्छता कार्याची पाहणी केली तसेच इंद्रायणी नदी शुद्धीकरणाबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

30/06/2024 Image credit: Eknath Shinde Instagram 

डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने वारकऱ्यांना छत्री आणि रेनकोट वाटप उपक्रमाचे उद्घाटन केले.

30/06/2024 Image credit: Eknath Shinde Instagram 

 मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून राज्यातील 21 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहेत.

30/06/2024 Image credit: Eknath Shinde Instagram 

 या निर्णयाबाबत महिलांनी मुख्यमंत्र्यांचा विशेष सत्कार केला.

30/06/2024 Image credit: Eknath Shinde Instagram 

श्री क्षेत्र देहू येथे श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये आकुर्डी येथे सहभागी होऊन तुकाराम महाराजांच्या पालखीचे त्यांनी दर्शन घेतले. 

30/06/2024 Image credit: Eknath Shinde Instagram 

आणखी वाचा

भारतातील सर्वाधिक महागडे शहर

marathi.ndtv.com