मुलांनी दिवसभरात किती डायपर घालावे?
 Edited by Harshada J S Image credit: Canva           हिवाळा असो किंवा उन्हाळा, काही पालक त्यांच्या मुलांना दिवसभर डायपर घालून ठेवतात. 
  Image credit: Canva             पण मुलांनी दिवसभरात किती डायपर घालावे? हे तुम्हाला माहिती आहे का...
  Image credit: Canva             किती तासांच्या अंतराने लहान मुलांना डायपर घालावे, याची सविस्तर माहिती जाणून घेऊया...
  Image credit: Canva             तज्ज्ञांच्या माहितीनुसार, मुलांना दिवसभर डायपर घालून ठेवणे योग्य नव्हे. मुलांना कमीतकमी 6-8 तास डायपरविना ठेवावे. 
  Image credit: Canva             सतत डायपर घातल्याने मुलांच्या त्वचेवर रॅशेज येतात. त्वचा काळी देखील पडते.
  Image credit: Canva             मुलांना डायपर घालून ठेवल्यास बॅक्टेरिअल आणि फंगल इंफेक्शनचा धोका निर्माण होऊ शकतो. 
  Image credit: Canva             हे धोके टाळण्यासाठी मुलांना कमीतकमी 8 तास डायपरविना ठेवावे. 
  Image credit: Canva             रात्री झोपताना डायपर घालू शकता, जेणेकरून हिवाळ्यात थंडीपासून त्यांचे संरक्षण होईल. 
  Image credit: Canva             Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 
  Image credit: Canva             आणखी वाचा
   वजनाच्या हिशेबाने किती प्रमाणात पाणी पिणे ठरेल योग्य?
         marathi.ndtv.com