70th National Film Awards : परेश मोकाशी दिग्दर्शित मराठी सिनेमा 'वाळवी'ला राष्ट्रीय पुरस्कार 

Edited by Harshada  Image credit: Madhugandha Kulkarni Instagram 
16/08/2024

70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी (16 ऑगस्ट) करण्यात आली. 

Image credit: IANS

सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा म्हणून वाळवी सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे.

मनोज बाजपेयी आणि शर्मिला टागोर यांच्या गुलमोहर सिनेमाची सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा म्हणून निवड करण्यात आली. 

Image credit: Manoj Bajpayee Instagram

सर्वोत्कृष्ट मनोरंजन करणारा चित्रपट म्हणून कांतारा सिनेमाला पुरस्कार देण्यात आला आहे. 

Image credit: Rishab Shetty Instagram

'कांतारा' सिनेमातील ऋषभ शेट्टीची सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून घोषणा करण्यात आली आहे.

Image credit: Rishab Shetty Instagram

'ऊंचाई' सिनेमासाठी सूरज बडजात्या यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. 

Image credit: IANS

नीना गुप्ता - सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री (ऊंचाई सिनेमा)

Image credit: Neena Gupta Instagram

अरिजित सिंग- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (ब्रह्मास्त्र सिनेमा)

Image credit: Arijit Singh Instagram

नित्या मेनन - सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (Tiruchitrabalam सिनेमा) 

Image credit: Nithya Menen Instagram

मानसी पारेख - सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (कच्छ सिनेमा) 

Image credit: Manasi Parekh Instagram 

आणखी वाचा

KBCच्या या 16 वर्षातील खरे करोडपती तर अमिताभ बच्चनच, जाणून घ्या मानधन

marathi.ndtv.com