ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यात नीरज चोप्राने घातले होते इतके महागडे घड्याळ

Edited by Harshada J S Image credit: PTI

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीयांना नीरज चोप्राकडून पदकाची प्रचंड अपेक्षा होती आणि अपेक्षेप्रमाणे त्याने कामगिरी केली. 

Image credit: PTI

नीरजने गोल्ड मेडल जिंकावे, अशीही भारतीयांची इच्छा होती. पण त्याचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

Image credit: IANS

नीरज क्वॉलिफिकेशन राऊंडमध्ये अव्वलस्थानी होती पण फायनल सामन्यामध्ये पाकिस्तानच्या खेडाळूने बाजी मारली.

Image credit: AP

पाकिस्तानच्या अरशद नदीमने फायनलमध्ये नीरजपेक्षा उत्तम कामगिरी करत गोल्ड मेडल जिंकले. 

Image credit: AP

पॅरिस ऑलिम्पिकनंतरही नीरज कोणत्या-न्-कोणत्या कारणांमुळे चर्चेत आहे. आता त्याच्या महागड्या घडाळ्याने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Image credit: ANI

सोशल मीडिया युजर्संनी दावा केलाय की, नीरजकडे ओमेगा कंपनीचे घड्याळ आहे. यानंतर घड्याळ्याची महागडी रिटेलर कंपनी कपूरनेही यास दुजोरा दिला. 

Image credit: ANI

ऑलिम्पिकच्या सुरुवातीसच ओमेगा कंपनीने नीरज चोप्राची आपला नवा स्पोर्ट्स ब्रँड अ‍ॅम्बिसिडर म्हणून निवड केली होती. 

Image credit: ANI

नीरज चोप्राच्या हातामध्ये ओमेगा कंपनीचे सीमास्टर अ‍ॅक्वा टेरा 150M घड्याळ होते, याची किंमत 52 लाख रुपयाहून अधिक आहे. 

Image credit: ANI

आणखी वाचा

मनातील वेदना अखेर व्यक्त, मायदेशी परतलेल्या विनेश फोगाटला रडू आवरेना

marathi.ndtv.com