Who Is Manu Bhaker : कोण आहे मनू भाकेर?

Edited by Harshada J S Image credit: Manu Bhaker Instagram Image credit: Manu Bhaker Instagram

भारताची नेमबाज मनू भाकेरने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात कांस्य पदक जिंकले आहे.

Image credit: Manu Bhaker Instagram

मनू भाकेरने पिस्टल नेमबाजीमध्ये आपल्या विलक्षण कौशल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले आहे. 

Image credit: Manu Bhaker Instagram

मनूचा जन्म 18 फेब्रुवारी 2002 रोजी हरियाणातील झज्जर येथे झाला. 

Image credit: Manu Bhaker Instagram

मनू भाकेरने 2017मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कारर्कीदीची सुरुवात केली. 

Image credit: Manu Bhaker Instagram

ब्युनस आयर्स 2018 युवा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकून मनूने इतिहास रचला होता. 

Image credit: Manu Bhaker Instagram

मनूने ISSF वर्ल्ड कप स्पर्धांमध्येही वैयक्तिक व सांघिक स्पर्धांमध्ये कित्येक पदक जिंकले आहेत. 

Image credit: Manu Bhaker Instagram

मनूने वयाच्या 16व्या वर्षी पहिले सुवर्णपदक जिंकले होते. 

Image credit: Manu Bhaker Instagram

ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे 2018मध्ये पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्येही मनूने सुवर्णपदक जिंकले.

Image credit: Manu Bhaker Instagram

2018मध्येही जकार्तामध्येही पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत मनूने अभिषेक वर्मासोबत उत्तम कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले होते.

Image credit: Manu Bhaker Instagram

भारतीय क्रीडा क्षेत्रातील योगदानाबाबत मनू भाकेरला 2020मध्ये प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

Image credit: Manu Bhaker Instagram

आणखी वाचा

मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर उडालाय धुरळा

marathi.ndtv.com