Paris Olympics 2024 Closing Ceremony:
62 वर्षांच्या Tom Cruiseचा दमदार स्टंट, चाहते झाले अवाक् 

Edited by Harshada J S Image credit: PTI

पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोप समारंभामध्ये हॉलिवूड स्टार टॉम क्रूझने स्टंट करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. 

Image credit: IANS

'मिशन इम्पॉसिबल'च्या थीम साँगसह टॉम क्रूझने मैदानात एण्ट्री घेतली. 

Image credit: PTI

टॉम क्रूझ हॉलिवूडमधील प्रसिद्ध ॲक्शन स्टार आहे. पण वयाच्या 62 व्या वर्षीही तो इतका भयानक स्टंट करू शकतो, याची कल्पना त्याच्या चाहत्यांनी केली नसावी

Image credit: AP/PTI

'मिशन इम्पॉसिबल' सिनेमाचा सुपरस्टार टॉम क्रूझने दमदार स्टंटबाजी करून सर्वांनाच धक्का दिला.

Image credit: AP/PTI

टॉमने चॉकलेटी रंगाचे लेदर जॅकेट परिधान करून स्टेडियममध्ये जबरदस्त एण्ट्री घेतली. 

Image credit: AP/PTI

वयाच्या 62व्या वर्षीही टॉमने केलेला स्टंट पाहून सर्वजण अवाक् झाले.

Image credit: AP/PTI

हॉलिवूड स्टार टॉम क्रूझने या समारंभाचा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम पेजवरही शेअर केला आहे.

Image credit: Tom Cruise Instagram

आणखी वाचा

PR Sreejesh: पीआर श्रीजेश कसा बनला भारतीय हॉकी टीमची वॉल?

marathi.ndtv.com