EPFOकडून रक्कम काढण्याच्या नियमात मोठा बदल, 1 जानेवारीपासून अंमलबजावणी

Edited by Harshada J S Image credit: IANS
Image credit: IANS

EPFOने 1 जानेवारीपासून पेन्शनची रक्कम काढण्यासंदर्भातील नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. 

Image credit: Canva

आता पेन्शनधारक देशाच्या कोणत्याही बँकेमधून त्यांची रक्कम काढू शकतात. 

Image credit: Canva

महत्त्वाचे म्हणजे यासाठी पेन्शनधारकांना कोणतीही अतिरिक्त पडताळणी प्रक्रिया करण्याची आवश्यकता भासणार नाही. 

EPFOच्या नव्या नियमामुळे पेन्शनची रक्कम काढण्याची प्रक्रिया खूप सोपी आणि सोयीची होणार आहे.

Image credit: IANS

नवीन बदलामुळे पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि त्यांचा वेळही वाया जाणार नाहीय.

Image credit: IANS

 पेन्शनधारक प्रत्येक महिन्यामध्ये रक्कम काढू शकतात. 

Image credit: Canva

यापूर्वी निवृत्ती वेतनधारकाला नियुक्त केलेल्या बँकेतूनच पेन्शनची रक्कम काढण्याचा नियम होता.

Image credit: Canva

जे कर्मचारी EPFO ​​अंतर्गत काम करतात, त्यांनाच कर्मचारी पेन्शन योजनेचा लाभ मिळतो. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 महायुतीच्या नाराज मंत्र्यांना CM देवेंद्र फडणवीसांची तंबी

marathi.ndtv.com