हे उपाय केले तर चेहऱ्यावरील फॅट्स होतील झटकन कमी, दिसाल आकर्षक
Edited by Harshada J S
Image credit: Canva
चेहऱ्यावरील फॅट्स कमी करण्यासाठी फेशिअल एक्सरसाइज करा. यामुळे फॅट्सही कमी होतील व चेहऱ्यावर ग्लो देखील येईल.
Image credit: Canva
शरीर हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करावा, जास्तीत जास्त पाणी प्यावे. शरीर हायड्रेट राहिल्यास वजन घटण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
आहारातून रिफाइंड कार्ब्स वर्ज्य करा. उदाहरणार्थ कुकीज्, पास्तासारख्या पदार्थांमुळे शरीरात फॅट्स वाढतात. परिणामी चेहरा देखील जाड दिसतो.
Image credit: Canva
सोडियमयुक्त पदार्थांचे सेवन कमी करा. मीठयुक्त पदार्थांचेही सेवन मर्यादित स्वरुपात करावे. सोडियममुळे चेहरा सुजल्यासारखा दिसतो.
Image credit: Canva
प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन करावे. प्रोटीनमुळे स्नायू मजबूत होतात. याव्यतिरिक्त फळ-भाज्याही जास्त प्रमाणात खाव्यात.
Image credit: Canva
प्रोसेस्ड फुड्स खाणे पूर्णपणे टाळावे. साखरयुक्त पेय, सोडा, ज्युस पिणे बंद करा. यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होऊ लागते.
Image credit: Canva
नियमित व्यायाम करावा,यामुळे शरीराला ऊर्जाही मिळेल आणि फॅट्सही घटतील.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही.अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
चिमुटभर ही पिवळी पावडर खाल्ल्यास आरोग्यास ठरेल वरदान
marathi.ndtv.com