PM नरेंद्र मोदींसाठी 26 मे ही तारीख अतिशय खास आहे, कारण..

Edited by Harshada J S Image credit: PTI

PM नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (26 मे 2025) वडोदरा येथे रोड शो केला. 

Image credit: PTI

वडोदरा विमानतळावर सकाळी 10 वाजता PM मोदींचे जंगी स्वागत करण्यात आले. 

Image credit: PTI

यानंतर PM मोदींच्या रोड शो सुरुवात झाली. 

Image credit: PTI

कर्नल सोफिया कुरेशी यांचे कुटुंबीयही PM मोदींच्या स्वागतासाठी उपस्थित होते. 

Image credit: PTI

पाकिस्तानविरोधात राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबाबत PM मोदींचे अभिनंदन करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. 

Image credit: PTI

लाल रंगाच्या साड्या नेसून महिला रोड शोमध्ये सहभागी झाल्या होत्या आणि त्यांनी पुष्पवर्षाव करुन PM मोदींचे स्वागत केले.

Image credit: PTI

दरम्यान PM मोदींसाठी 26 मे ही तारीख अतिशय खास आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?

Image credit: PTI

नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 रोजी पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. 

Image credit: PTI

2014मध्ये नरेंद्र मोदी यांनी देशाचे 15वे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली होती. 

Image credit: PTI

आणखी वाचा

जेव्हा कुंकू स्फोटकांमध्ये बदलतं तेव्हा काय परिणाम होतात, हे सर्वांनी पाहिलंय: PM मोदी

marathi.ndtv.com