जेव्हा कुंकू स्फोटकांमध्ये बदलतं तेव्हा काय परिणाम होतात, हे सर्वांनी पाहिलंय: PM मोदी

Edited by Harshada J S Image credit: PTI

अमृत भारत योजनेअंतर्गत पुनर्विकास केलेल्या देशातील 103 रेल्वे स्थानकांचे PM मोदींनी गुरुवारी (22 मे) लोकार्पण केले.

Image credit: PTI

यावेळेस PM मोदींनी उपस्थितांना संबोधित करताना पाकिस्तानला पुन्हा एकदा ठणकावलंय.

Image credit: PTI

ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत PM मोदींनी म्हटलं की, 22 एप्रिलचा बदला 22 मिनिटामध्ये घेतला. 

Image credit: PTI

जग आणि देशाच्या शत्रूनंही पाहिलंय की जेव्हा कुंकूचं स्फोटकांमध्ये रुपांतर होते, तेव्हा काय परिणाम होतात:PM मोदी

Image credit: PTI

सरकारने तीनही सैन्य दलांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आणि त्यांनी असा चक्रव्यूह रचला केला की पाकिस्तानला गुडघे टेकावे लागले:PM मोदी

Image credit: PTI

पाकिस्तान भारतासोबत थेट युद्ध जिंकू शकत नाही:PM मोदी

Image credit: PTI

जेव्हा थेट लढाई होते तेव्हा-तेव्हा पाकिस्तान तोंडावर पडतं:PM मोदी 

Image credit: PTI

 म्हणूनच पाकिस्तानने भारताविरुद्ध लढण्यासाठी दहशतवादाला शस्त्र बनवलंय.भारत अणुबॉम्बच्या धमक्यांना घाबरणार नाही.:PM मोदी

Image credit: PTI

पाकिस्तानसोबत ना व्यापार होणार आहे ना चर्चा. संवाद होणार असेल तर केवळ पाकव्याप्त काश्मीरबाबत होईल,असेही PM मोदींनी ठणकावलंय.

Image credit: PTI

आणखी वाचा

JN1 व्हेरिएंट म्हणजे काय? शरीरामध्ये ही लक्षणे आढळल्यास व्हा सावध

marathi.ndtv.com