मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार, शिंदेंच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे
Edited by Harshada J S
Image credit: Eknath Shinde X
एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडल्याचे जाहीर केले.
Image credit: Eknath Shinde X
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडल्याने भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झालाय.
Image credit: Eknath Shinde X
सरकार बनवताना माझ्यामुळे अडचण निर्माण होणार नाही, असे PM मोदींनी फोन करून सांगितल्याचेही शिंदेंनी स्पष्ट केले..
Image credit: Eknath Shinde X
भाजपसाठी त्यांचा निर्णय अंतिम असतो, तसा तो आमच्यासाठीही अंतिम आहे-एकनाथ शिंदे
Image credit: Eknath Shinde X
भाजपचे वरिष्ठ नेतृत्व मुख्यमंत्रिपदाचा जो निर्णय घेतील, त्याला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा-एकनाथ शिंदे
Image credit: Eknath Shinde X
एकनाथ शिंदे अडसर नाही. मी तसे अमित शाहांनाही फोन करून हे कळवले-एकनाथ शिंदे
Image credit: Eknath Shinde X
दिल्लीमध्ये 28 नोव्हेंबरला तीनही पक्षांच्या होणाऱ्या बैठकीत सर्व गोष्टींवर चर्चा होऊन निर्णय होतील-एकनाथ शिंदे
Image credit: Eknath Shinde X
लोकप्रियतेसाठी नव्हे तर जनतेच्या जीवनात सरकार म्हणून काय देऊ शकतो,यासाठी काम केले-एकनाथ शिंदे
Image credit: Eknath Shinde X
आम्ही नाराज होऊन रडणारे नाही तर लढणारे लोक आहोत,असेही शिंदे म्हणाले.
Image credit: Eknath Shinde X
सावत्र भावांना लक्षात ठेवा असे मी सांगितलं होते, ते बहिणींनी लक्षात ठेवले-एकनाथ शिंदे
Image credit: Eknath Shinde X
लाडका भाऊ ही ओळख मला सर्व पदांपेक्षा मोठी वाटते-एकनाथ शिंदे
Image credit: Eknath Shinde X
केंद्राचे आम्हाला पूर्ण पाठबळ होते, त्याबाबत PM मोदी-अमित शाहांचे आभार मानतो-एकनाथ शिंदे
Image credit: Eknath Shinde X
आणखी वाचा
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला
marathi.ndtv.com