Vantara Wildlife Centreचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन, मनाला स्पर्श करणारे PHOTOS
Edited by Harshada J S Image credit: PTI Image credit: PTI पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरात दौऱ्यादरम्यान वनतारा या वन्यजीव पुनर्वसन आणि संवर्धन केंद्राचे उद्घाटन केले.
Image credit: PTI वन्यप्राण्यांच्या बचाव, जतन आणि पुनर्वसनासाठी सुरू करण्यात आलेला हा अनोखा उपक्रम आहे.
Image credit: PTI 'वनतारा'मध्ये वन्यप्राण्यांना सुरक्षित अधिवास उपलब्ध करून दिला जातोय.
Image credit: PTI PM मोदींनी वनतारातील विविध सोयसुविधांचे निरीक्षण केले.
Image credit: PTI 1.5 लाखांहून अधिक बचावलेल्या आणि जीव धोक्यात असलेल्या प्राण्यांना आश्रय देण्यासाठी 'वनतारा'ची निर्मिती करण्यात आलीय.
Image credit: PTI वनतारामध्ये सध्या 2,000 हून अधिक प्रजातींचे वन्यजीव आहेत.
Image credit: PTI पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वनतारामधील वन्यजीव हॉस्पिटललाही भेट दिली. येथे MRI, सीटी स्कॅन, ICU इत्यादी सोयीसुविधा उपलब्ध आहेत.
Image credit: PTI हॉस्पिटलमध्ये अॅनेस्थीसिया, कार्डियोलॉजी, नेफ्रोलॉजी, एंडोस्कोपी यासह अन्य विभागही आहेत.
Image credit: PTI वनतारा वन्यजीव केंद्रामध्ये पांढरे सिंह देखील आहेत.
Image credit: PTI पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॉस्पिटलमधील एमआरआय विभागासही भेट दिली.
Image credit: PTI पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन थिएटरचीही पाहणी केली.
Image credit: PTI वनतारा केंद्रामध्ये बचावलेल्या प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासासारख्या ठिकाणी ठेवण्यात येत आहे.
आणखी वाचा
धडा शिकवला पाहिजे... रश्मिका मंदानाला काँग्रेस आमदाराकडून धमकी
marathi.ndtv.com