हातात तिरंगा आणि चेहऱ्यावर अभिमान, PM मोदींनी चिनाब पुलावरुन दिला जगाला संदेश

Edited by Harshada J S Image credit: PTI
Image credit: PTI

PM नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (6 जून) चिनाब रेल्वे पुलाचे लोकार्पण केले. 

Image credit: PTI

यावेळेस PM मोदींच्या हातामध्ये तिरंगा आणि चेहऱ्यावर अभिमान दिसत होता. 

Image credit: PTI

PM मोदींनी चिनाब पुलाच्या स्वरुपात जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना मोठी भेट दिलीय.

Image credit: PTI

जगातील सर्वात उंच पूल म्हणजे चिनाब पुलाचे PM मोदींनी उद्घाटन केले. 

Image credit: PTI

यावेळेस उपराज्यपाल मनोज सिन्हा, CM ओमर अब्दुल्ला, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते. 

Image credit: PTI

चिनाब पुलाच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान PM मोदी हातात तिरंगा घेऊन पुलावरून चालत होते. 

Image credit: PTI

जणू त्यांनी एकप्रकारे सर्वात उंच रेल्वे पुलावरून जगाला महत्त्वाचा संदेश दिला.

Image credit: PTI

वैभवशाली भारताचे भव्य चित्र त्यांनी जगाला दाखवले आणि आम्हा भारतीयांसाठी काहीही अशक्य नाही, असे जणू ते जगाला सांगत होते.

Image credit: PTI

PM मोदींनी चिनाब नदीवर बांधलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाजवळील 'व्ह्यू पॉइंट'ला देखील भेट दिली.

Image credit: PTI

272 किलोमीटर लांबीच्या या रेल्वे मार्गावरील 1215 मीटर लांबीचा हा ब्रिज उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा भाग आहे. 

Image credit: PTI

चिनाब पुलाच्या उद्घाटनानंतर PM मोदींनी जम्मू-काश्मीरमधील अंजी नदीवरील रेल्वे पुलाचंही उद्घाटन केले. 

आणखी वाचा

समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचं लोकार्पण, कोणाला होणार फायदा?

marathi.ndtv.com