ॐचा जप करण्याचे अद्भुत फायदे
Edited by Harshada J S
Image credit: ANI
31/05/2024
ॐचा योग्य पद्धतीने जप केल्यास तुम्हाला तुमच्या भावनांमध्ये समतोल राखण्यास व तणावपूर्ण परिस्थितीतही शांत राहण्यास मदत मिळते.
31/05/2024
Image credit: ANI
ॐचा जप केल्यास एकाग्रतेची क्षमता वाढते.
31/05/2024
Image credit: ANI
ॐ मुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
31/05/2024
Image credit: ANI
सर्व प्रकारच्या तणाव व चिंतापासून मुक्तता मिळू शकते. रागासारख्या नकारात्मक भावनांपासूनही दूर राहण्यास मदत मिळते.
31/05/2024
Image credit: ANI
ओमचा जप केल्यानं मनाला शांती मिळते आणि तुमचा सर्वांगीण विकासही होतो.
31/05/2024
Image credit: ANI
ओमचा जप केल्यास शरीरास आराम मिळतो. रक्तदाबाची समस्या नियंत्रणात राहते आणि हृदयाच्या ठोक्यांमध्येही नियमितता राहते.
31/05/2024
Image credit: ANI
ओमच्या जपामुळे चांगली झोपे येते. पोटदुखी होत असल्यास ॐचा जप करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
31/05/2024
Image credit: ANI
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
31/05/2024
Image credit: ANI
आणखी वाचा
कंगणाजवळ आहेत
इतक्या कोटींचे हिरे
marathi.ndtv.com