PM मोदी आणि वैभव सूर्यवंशीची भेट, पाया पडून घेतले आशीर्वाद PHOTOS
Edited by Harshada J S Image credit: PTI Image credit: PTI वैभव सूर्यवंशी हा IPLच्या इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू आहे.
Image credit: PTI 14 वर्षीय बॅटरने राजस्थान रॉयल्ससाठी 7 मॅचमध्ये 252 रन्स केले आहेत.
Image credit: ANI नुकतेच वैभव सूर्यवंशीने पाटणा एअरपोर्टवर PM नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
Image credit: PM Narendra Modi स्वतः PM मोदींनी सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म 'X'वर याबाबतची माहिती आणि फोटो शेअर केले आहेत.
Image credit: ANI पाटणा एअरपोर्टवर क्रिकेटर वैभव सूर्यवंशी आणि त्याच्या कुटुंबीयांची भेट झाली:PM मोदी
Image credit: ANI वैभव सूर्यवंशींच्या क्रिकेट कौशल्याचा संपूर्ण देश कौतुक करतोय. भविष्याकरिता माझ्या शुभेच्छा:PM मोदी
Image credit: ANI वैभवने PM मोदी यांच्या पाया पडून आशीर्वादही घेतले.
Image credit: ANI PM मोदी-वैभव सूर्यवंशीची भेट हा बिहार क्रिकेटसाठी एक ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटलं जातंय.
Image credit: ANI वैभवच्या आतापर्यंतच्या कामगिरीचे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सातत्याने कौतुक होत आहे.
आणखी वाचा
रोहित शर्माचा सख्खा भाऊ पाहिला का आणि तो काय करतो?
marathi.ndtv.com