रोहित शर्माचा सख्खा भाऊ पाहिला का आणि तो काय करतो?
Edited by Harshada J S Image credit: Rohit Sharma Insta टेस्ट क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर रोहित शर्मा प्रचंड चर्चेत होता.
Image credit: Rohit Sharma Insta नुकतेच वानखेडे स्टेडिअमवर रोहित शर्मा स्टँडचे उद्घाटनही करण्यात आले. यावेळेस त्याच्या कुटुंबातील सर्वजण उपस्थित होते.
Image credit: Rohit Sharma Insta पण तुम्ही रोहित शर्माच्या सख्ख्या भावाला पाहिलंय का?
Image credit: Rohit Sharma Insta रोहित शर्माच्या भावाचे नाव विशाल शर्मा असे आहे.
Image credit: Vishal Sharma Insta विशाल शर्मा प्रसिद्धीपासून कायम दूर असतो.
Image credit: Vishal Sharma Insta नुकतेच रोहित शर्मा भाऊ विशालसोबत दिसला होता, तेव्हापासून विशाल चर्चेत आहे.
Image credit: Vishal Sharma Insta विशाल शर्मा भाऊ रोहित शर्माच्या क्रिकेट अकॅडमीची देखभाल करतो.
Image credit: Vishal Sharma Insta रोहितचे सर्व व्यवसाय देखील विशालच सांभाळतो.
Image credit: Vishal Sharma Insta विशाल शर्मा सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे.
Image credit: Vishal Sharma Insta आणखी वाचा
गोल्डन बॉय नीरज चोप्राच्या कुटुंबात कोणकोण असते?
marathi.ndtv.com