PM मोदींच्या हस्ते वाशिममधील बंजारा वारसा संग्रहालयाचे उद्घाटन
Edited by Harshada J S Image credit: PM Narendra Modi X Image credit: PM Narendra Modi X पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (5 ऑक्टोबर) पोहरादेवी येथील जगदंबा माता मंदिराचे दर्शन घेतले.
पोहरादेवी हे महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक आहे.
Image credit: PM Narendra Modi X पंतप्रधान मोदींनी यावेळेस बंजारा वारसा संग्रहालयाचे उद्घाटनही केले.
Image credit: PM Narendra Modi X Image credit: CM Eknath Shinde X ज्यांना इतिहास आणि संस्कृतीची आवड आहे त्यांनी या संग्रहालयाला भेट द्यावी, असे आवाहन PM मोदींनी केले.
यानंतर त्यांनी संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज स्मृतीस्थळाला भेट देऊन दर्शन घेतले.
Image credit: CM Eknath Shinde X वाशिममध्ये बंजारा समुदायातील संतांचीही त्यांनी भेट घेतली.
Image credit: CM Eknath Shinde X नांदेडहून हेलिकॉप्टरमधून ते पोहरादेवी येथे पोहोचले.
Image credit: CM Eknath Shinde X वाशिमनंतर त्यांनी ठाणे-मुंबईतील महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे लोकार्पण केले.
Image credit: CM Eknath Shinde X आणखी वाचा
मेट्रो मार्ग आणि त्यांचे क्रमांक माहिती आहेत का?
marathi.ndtv.com