World Environment Day: PM मोदींनी सिंदूर रोपाची केली लागवड
 Edited by Harshada J S Image credit: PTI             Image credit: PTI    PM मोदींनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान निवासस्थानी सिंदूर रोपाची लागवड केली. 
             Image credit: PTI    1971च्या युद्धादरम्यान धाडसी कामगिरी करणाऱ्या महिलांच्या एका समूहाने हे रोप PM मोदींना भेट दिलं होते. 
             Image credit: PTI    आपल्या निवासस्थानी या रोपाची लागवड करेन, असे आश्वासन PM मोदींनी या महिलांना दिलं होतं.
             Image credit: PTI    आपल्या देशातील महिलाशक्तीच्या शौर्याचे आणि प्रेरणेचे हे रोप एक सशक्त प्रतीक राहील, असेही PM मोदींनी यावेळेस म्हटलं.
             Image credit: PTI    पहलगाम हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी देशाने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं. 
             Image credit: PTI    या ऑपरेशनच्या पार्श्वभूमीवर सिंदूर रोपाच्या लागवडीस विशेष महत्त्व आहे. 
             Image credit: PTI    भारतीय सैन्याने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. 
             आणखी वाचा
    'सिंदूर' भारताच्या शौर्याचे प्रतीक : PM मोदी
    marathi.ndtv.com