PM मोदींचा पुणे दौरा, जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो सेवेचे करणार लोकार्पण
Edited by Harshada J S Image credit: ANI
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (26 सप्टेंबर) पुणे दौऱ्यावर आहेत.
Image credit: ANI
पुणे दौऱ्यादरम्यान मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच 22 हजार 600 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे.
Image credit: Narendra Modi X
पंतप्रधान मोदी मेट्रोनेही प्रवास करणार आहेत.
Image credit: Narendra Modi X
जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो सेवेचे ते लोकार्पण करणार आहेत.
Image credit: Narendra Modi X
तसेच पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे मेट्रो फेज-1च्या स्वारगेट ते कात्रज या विस्तारित मार्गाचे भूमिपूजन होणार आहे.
Image credit: Narendra Modi X
मोदी यांच्या हस्ते सोलापूर विमानतळाचेही लोकार्पण करण्यात येणार आहे.
Image credit: Narendra Modi X
भिडेवाडा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या मुलींच्या शाळेच्या स्मारकाचीही ते पायाभरणी करतील.
Image credit: Narendra Modi X आणखी वाचा
कधी विचार केला नव्हता, पण नियतीने मला राजकारणात आणले : PM मोदी
marathi.ndtv.com