AC रुममध्ये पाण्याचे भांडे का ठेवत आहेत लोक?
Edited by Harshada J S
Image credit: Canva
हल्ली AC सुरू ठेवून झोपणारे बहुतांश लोक रुममध्ये पाण्याने भरलेले भांडे ठेवत आहेत.
Image credit: Canva
AC रुममध्ये पाण्याचे भांडे ठेवल्यास नेमके काय होते? जाणून घेऊया सविस्तर माहिती...
Image credit: Canva
ACमध्ये झोपणाऱ्या लोकांचे सकाळी उठल्यानंतर हात-पाय कोरडे होत असल्याचे निरीक्षण आहे.
Image credit: Canva
तसेच नाक, तोंड, ओठ आणि घसा देखील कोरडा होतो. त्वचेलाही खाज येण्याची समस्या निर्माण होतेय.
Image credit: Canva
तसेच काही लोकांना श्वासोच्छवासाच्या समस्येचाही सामना करावा लागत आहे.
Image credit: Canva
सर्व समस्यांचे मूळ कारण AC असल्याचे म्हटलं जातंय.
Image credit: Canva
AC खोलीतील आर्द्रता कमी करण्यासह त्वचेतील ओलावा देखील शोषून घेते.
Image credit: Canva
खोलीतील आर्द्रता कमी होऊ नये, यासाठीच लोक बादली किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये पाणी ठेवत आहेत.
Image credit: Canva
म्हणजे AC देखील सुरू राहील आणि त्वचा देखील कोरडी होणार नाही.
Image credit: Canva
AC असलेल्या रुममध्ये पाणी ठेवल्यास सायनस, दमा किंवा अॅलर्जी यासारख्या समस्या देखील निर्माण होणार नाहीत.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
Lack Of Sleep: कमी झोपल्यास होणारे भयंकर आजार
marathi.ndtv.com