गडचिरोलीत 11 जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण,  PM मोदींनी फडणवीस सरकारचे केले कौतुक

Edited by Harshada J S Image credit: ANI

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी CM देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत गडचिरोतील 11 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. 

Image credit: Gadchiroli Police X
Image credit: PTI

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत फडणवीस सरकारचे कौतुक केले आहे. 

Image credit: ANI

दुर्गम आणि माओवादग्रस्त भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो: PM मोदी

Image credit: IANS

यामुळे जीवन सुलभतेला निश्चितच चालना मिळेल आणि आणखी प्रगती साधण्याचा मार्ग प्रशस्त होईल: PM मोदी

Image credit: PTI

गडचिरोली आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशातील माझ्या बंधू भगिनींचे विशेष अभिनंदन, असेही पंतप्रधान मोदींनी 'X' पोस्टमध्ये म्हटलंय.

आत्मसमर्पण केलेल्या 11 नक्षलवाद्यांवर 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे बक्षीस होते. 

Image credit: CMO Maharashtra
Image credit: Gadchiroli Police X

34 वर्षांपासून नक्षली चळवळीत सक्रीय असणाऱ्या ताराक्का यांनीही आत्मसमर्पण केलेय. 

आठ महिला, तीन पुरुष नक्षलवाद्यांनी 1 जानेवारीला मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले आहे. 

Image credit: CMO Maharashtra

आणखी वाचा

 महायुतीच्या नाराज मंत्र्यांना CM देवेंद्र फडणवीसांची तंबी

marathi.ndtv.com