'हृदयद्रावक...' PM मोदींकडून झाशी अग्नितांडवावर शोक व्यक्त
Edited by Harshada J S Image credit: PM Narendra Modi X
उत्तर प्रदेशातील झाशीमधील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये शुक्रवारी (15 नोव्हेंबर) भीषण आग लागली होती.
Image credit: PTI
भीषण आगीमध्ये 10 नवजात बाळांचा मृत्यू झाला आहे.
Image credit: PTI
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियाद्वारे या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
Image credit: PM Narendra Modi X
हृदयद्रावक! उत्तर प्रदेशातील झाशी मेडिकल कॉलेजमध्ये आगीमुळे घडलेली दुर्घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे - PM मोदी
Image credit: PM Narendra Modi X
ज्यांनी आपल्या निष्पाप बाळांना गमावलंय, त्यांच्याप्रति माझ्या सहवेदना - PM मोदी
Image credit: PM Narendra Modi X
हे दुःख सहन करण्यासाठी त्यांना बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना - PM मोदी
Image credit: PM Narendra Modi X
राज्य सरकारच्या देखरेखीअंतर्गत स्थानिक प्रशासन मदत आणि बचावासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असेही PM मोदींनी म्हटलंय.
Image credit: PM Narendra Modi X आणखी वाचा
प्रसिद्ध योगगुरु शरद जोइस यांचे निधन
marathi.ndtv.com