पावसामुळे PM नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द

Edited by Harshada J S Image credit: PM Narendra Modi Insta
Image credit: PM Narendra Modi Insta

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (26 सप्टेंबर) पुण्याचा दौरा करणार होते. पण पावसामुळे त्यांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. 

Image credit: PM Narendra Modi Insta

पंतप्रधान मोदी पुण्यातील एस.डब्ल्यु कॉलेज मैदानामध्ये सभेला संबोधितही करणार होते. 

Image credit: PM Narendra Modi Insta

पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुण्यातील स्वारगेट मेट्रो मार्गिकेचे लोकार्पण होणार होते. 

Image credit: PM Narendra Modi Insta

हवामान विभागाने गुरुवारी (26 सप्टेंबर) पुण्यामध्ये रेड अलर्ट जारी केला. त्यामुळेच PM मोदींचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. 

Image credit: PM Narendra Modi Insta

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वांतर्गत कार्यक्रमाची तयारी करण्यात आली होती. 

Image credit: PM Narendra Modi Insta

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खुद्द कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन तयारीचा आढावा देखील घेतला. 

Image credit: PM Narendra Modi Insta

पावसामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी चिखल जमा झाला होता, पाणी साचले होते; ही परिस्थिती पाहता कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आणखी वाचा

कधी विचार केला नव्हता, पण नियतीने मला राजकारणात आणले : PM मोदी

marathi.ndtv.com