Exclusive: PM मोदी महायुतीच्या आमदारांसोबत करणार 'मन की बात', कुठे आणि कधी?

Edited by Harshada J S Image credit: PTI
Image credit: PTI

पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीतील सर्व आमदारांसोबत स्नेहभोजन करणार आहेत. 

Image credit: ANI

स्नेहभोजनानिमित्ताने महायुतीतील आमदार विधानसभा निवडणुकीतील यशाबाबत PM मोदींसोबत संवादही साधतील.

Image credit: ANI

पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व प्रमुख नेते उपस्थितीत राहणार असल्याचे समजतंय.

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने 230 हून अधिक जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळवला.

Image credit: ANI
Image credit: IANS

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर PM मोदी महाराष्ट्र राज्यावर पुन्हा लक्ष केंद्रित करत असल्याचे दिसतंय. 

Image credit: PTI

मुंबई किंवा दिल्लीमध्ये स्नेहभोजन आणि संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती आहे. 

जानेवारी महिन्यामध्ये PM मोदी आणि महायुतीच्या आमदारांचा खास स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडण्याची शक्यता आहे. 

Image credit: PTI
Image credit: ANI

दरम्यान विधानसभा निवडणुकीत 132 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. 

त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदासाठी निवड करण्यात आली. 

Image credit: ANI

आणखी वाचा

Space Docking Experiment: उपग्रह योग्य कक्षेत स्थिरावले, इस्रोची नव्या विक्रमाच्या दिशेने वाटचाल

marathi.ndtv.com