ग्रँट रोडमध्ये इमारतीचा भाग कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू 

Edited by Harshada J S Image credit: PTI
20/07/2024

शनिवार (20 जुलै)  सकाळी 11 वाजण्याच्या चार मजली इमारतीचा भाग कोसळून 13 जण जखमी झाले आहेत. 

Image credit: PTI
20/07/2024

इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे कार्य सुरू आहे. 

Image credit: PTI
20/07/2024

सहा महिन्यांपूर्वीच महापालिकेने या इमारतीला धोकादायक म्हणून घोषित केले होते. 

Image credit: ANI
20/07/2024

'रूबिनिसा मंजिल' असे इमारतीचे आहे.

Image credit: IANS
20/07/2024 20/07/2024

ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

20/07/2024

आणखी वाचा

मुंबईच्या रील स्टारचा 300 फूट खोल दरीत कोसळून मृत्यू

marathi.ndtv.com