पोस्ट ऑफिसची मंथली इनकम स्कीम, दरमहा मिळतील हजारो रुपये
Edited by Harshada J S Image credit: Canva
पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक केल्यास पुढील 5 वर्षांसाठी दरमहा नक्कीच चांगले उत्पन्न मिळेल.
Image credit: xyz
योजनेत सिंगल व जॉइंट अकाउंटद्वारे गुंतवणूक करण्याचाही पर्याय आहे.
Image credit: xyz
सिंगल अकाउंटमध्ये जास्तीत जास्त 9 लाख रुपये आणि जॉइंट अकाउंटद्वारे जास्तीत जास्त 15 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात.
Image credit: xyz
एक प्रकारे ही योजना टर्म डिपॉझिट अकाउंट (Term Deposit Account) आहे, ज्याद्वारे तुम्हाला दरमहा व्याज मिळेल. गुंतवणुकीचा कालावधी 5 वर्षांचा आहे.
Image credit: xyz
योजनेवर सध्या 7.4% वार्षिक व्याज दिले जात आहे. पण याचे व्याजदर वेळेनुसार बदलू शकतात.
Image credit: xyz
उदाहरणार्थ तुम्ही योजनेत 9 लाख रुपयांची एकरकमी रक्कम जमा केली तर तुम्हाला 5 वर्षांसाठी दरमहा 5,550 रुपये मासिक व्याज मिळेल.
Image credit: xyz
त्याचप्रमाणे MISमध्ये 15 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला मासिक उत्पन्न दरमहा 9,250 रुपये मिळेल.
Image credit: xyz
महत्त्वाचे म्हणजे योजनेवर कोणताही टॅक्स लागणार नाही.
Image credit: xyz
योजनेअंतर्गत तुमच्या ठेवीवर किंवा गुंतवणुकीवर मिळणारे व्याज करपात्र आहे.
Image credit: xyz आणखी वाचा
अर्थसंकल्पाशी संबंधित महत्त्वपूर्ण गोष्टी
marathi.ndtv.com