अजा एकादशीला प्राजक्ता गायकवाड पतीसह विठुरायाच्या दर्शनाला PHOTOS
Edited by Harshada J S
Image credit: Prajakta Gaikwad Insta
Image credit: Prajakta Gaikwad Insta
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने तिचा होणारा पती शंभूराज खुटवडसह पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे दर्शन घेतले.
Image credit: Prajakta Gaikwad Insta
7 ऑगस्ट रोजी प्राजक्ता गायकवाडने साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
Image credit: Prajakta Gaikwad Insta
स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेद्वारे प्राजक्ता घराघरात पोहोचली.
Image credit: Prajakta Gaikwad Insta
माहितीनुसार शंभूराज खुटवड हा पैलवान आहे.
Image credit: Prajakta Gaikwad Insta
शंभूराज उद्योजक असल्याचेही म्हटलं जातंय.
Image credit: Prajakta Gaikwad Insta
प्राजक्ता आणि शंभूराजचा साखरपुडा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.
Image credit: Prajakta Gaikwad Insta
साखरपुड्यासाठी दोघांनी पारंपरिक लुकसह वेस्टर्न आउटफिट्सचीही निवड केली होती.
Image credit: Prajakta Gaikwad Insta
साखरपुड्याच्या फोटोशूटसाठी प्राजक्ता आणि शंभूराजने सुंदर पोशाखाची निवड केली होती.
Image credit: Prajakta Gaikwad Insta
दोघांच्याही आउटफिटवर एकमेकांचे नाव दिसले होते.
आणखी वाचा
आदेश बांदेकरांचा मुलगा सोहमचं लवकरच शुभमंगल सावधान? ही अभिनेत्री होणार सून
marathi.ndtv.com