सना मकबूलच्या टोन्ड फिगरचे सीक्रेट, इन्स्टाग्रामवर शेअर केली माहिती
Edited by Harshada J S Image credit: Sana Makbul Instagram बिग बॉस ओटीटी 3ची विजेती आणि अभिनेत्री सना मकबूलच्या सौंदर्य व फिटनेसने लोकांना वेड लावलंय.
Image credit: Sana Makbul Instagram सनाच्या टोन्ड फिगरचे सीक्रेट स्पेशल डाएट असल्याचे खुद्द तिनंच सांगितले.
Image credit: Sana Makbul Instagram सनाने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून तिचे डाएट सीक्रेट शेअर केले आहे.
Image credit: Sana Makbul Instagram सनाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर करून आपल्या डाएटमधील एका खास गोष्टीची माहिती दिली आहे.
Image credit: Sana Makbul Instagram सनाने मेकअप करताना ब्लू-बेरी खात असल्याचा फोटो शेअर केला आहे आणि हेच तिच्या फिटनेसचे सीक्रेट आहे.
Image credit: Sana Makbul Instagram 2011मध्ये सनाने मॉडेल म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली.
Image credit: Sana Makbul Instagram सनाने आतापर्यंत कित्येक जाहिराती केल्या आहेत आणि त्यानंतर तिने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले.
Image credit: Sana Makbul Instagram 2014मध्ये सनाने 'डिक्कुलू चुडाकू रामय्या' तेलुगू सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.
Image credit: Sana Makbul Instagram आणखी वाचा
KBCच्या या 16 वर्षातील खरे करोडपती तर अमिताभ बच्चनच, जाणून घ्या मानधन
marathi.ndtv.com