प्रेमानंद महाराज म्हणतात, सकाळी उशीरापर्यंत झोपणाऱ्यांच्या 3 गोष्टी होतात नष्ट 

Edited by Harshada J S Image credit: Bhajan Marg Official Insta 

हल्ली रात्री उशीरापर्यंत जागणे आणि सकाळी उशीरापर्यंत झोपून राहण्याची लोकांना वाईट सवय लागली आहे. 

Image credit: Canva

सकाळी उशीरापर्यंत झोपून राहिल्यास आरोग्यावर कशा पद्धतीने दुष्परिणाम होऊ शकतात? हे तुम्हाला माहिती आहे का...

Image credit: Canva

प्रेमानंद महाराजांनी सांगितले की, उशीरापर्यंत झोपून राहण्याच्या सवयीमुळे तीन गोष्टी नष्ट होऊ शकतात. जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Image credit: Bhajan Marg Official Insta 

प्रेमानंद महाराज लोकांचे दुःख-वेदना-समस्यांचे निराकरण करण्यासाठी ओळखले जातात. 

Image credit: Bhajan Marg Official Insta 

सकाळी उशीरापर्यंत झोपल्यानंतर शरीरावर कसे परिणाम होतात, याबाबतची माहिती त्यांनी व्हिडीओमध्ये सांगितली आहे. 

Image credit: Canva

जे लोक सकाळी उशीरापर्यंत झोपतात त्यांचे वय, चेहऱ्यावरील तेज आणि सौंदर्य नष्ट होते.

Image credit: Canva

उशीरापर्यंत झोपल्यास बुद्धी क्षीण होऊ लागते. सोबत संपूर्ण दिवसभर शरीरात आळस निर्माण होतो आणि शरीरातील ऊर्जा कमी होते.

Image credit: Canva

या समस्या टाळण्यासाठी सूर्यादयाच्या वेळेस उठावे, असा सल्ला प्रेमानंद महाराज यांनी दिला आहे. 

Image credit: Canva

आणखी वाचा

बटाटा शिजवण्याची ही आहे योग्य पद्धत, पोषणमूल्य राहतील टिकून

marathi.ndtv.com