राष्ट्रपती मुर्मू व सायना नेहवालमध्ये रंगला बॅडमिंटनचा सामना 

Edited by Harshada J S  Image credit: PTI
11/07/2024

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि सायना नेहवाल यांच्यामध्ये बुधवारी (10 जुलै) बॅडमिंटनचा खेळ रंगला होता. 

Image credit: ANI
11/07/2024

राष्ट्रपती द्रौपदी राष्ट्रपती भवनात मुर्मू स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालसोबत बॅडमिंटन खेळताना दिसल्या.

Image credit: ANI
11/07/2024

राष्ट्रपती मुर्मू यांनी सायना नेहवालसारख्या स्टार खेळाडूलाही आपल्या खेळाने चकित केले.

11/07/2024 Image credit: ANI

राष्ट्रपती मुर्मू आणि सायना नेहवाल याचे बॅडमिंटन खेळतानाचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

11/07/2024 Image credit: ANI

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही आपल्या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर सायनासोबतचे फोटो शेअर केले आहेत. 

11/07/2024 Image credit: ANI

सायना नेहवालनेही 'X' वर फोटो शेअर करत म्हटलं की,  माझ्या आयुष्यातील संस्मरणीय दिवस आहे. माझ्यासोबत बॅडमिंटन खेळल्याबाबत तुमचे खूप खूप आभार.

11/07/2024 Image credit: ANI

राष्ट्रपती मुर्मू यांचा खेळ पाहून सर्वचजण अवाक् झाले.

Image credit: President of India X
11/07/2024

आणखी वाचा

अर्थसंकल्प तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांना गुप्त ठिकाणी का ठेवले जाते?

marathi.ndtv.com