Sunjay Kapur Daughter: संजय-प्रियाची लेक सफीराचे 10 सुंदर फोटो
Edited by Harshada J S Image credit: Priya Sachdev Kapur Insta Image credit: Priya Sachdev Kapur Insta करिश्मा कपूरचा पहिला पती संजय कपूरचे 12 जूनला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
लंडनमध्ये पोलो खेळत असताना त्याच्या तोंडामध्ये मधमाशी गेली.
Image credit: Priya Sachdev Kapur Insta जीव घुसमटल्याने संजय कपूरला हृदयविकाराचा झटका आल्याचे म्हटलं जातंय.
Image credit: Priya Sachdev Kapur Insta Image credit: Priya Sachdev Kapur Insta संजय कपूरला चार मुले आहेत आणि तिसरी पत्नी प्रिया सचदेवसोबत त्याचा संसार सुरू होता.
Image credit: Priya Sachdev Kapur Insta संजय आणि प्रियाचे 2017मध्ये लग्न झाले होते. प्रिया घटस्फोटीत होते, विक्रम चटवाल हा तिचा पहिला पती होय.
Image credit: Priya Sachdev Kapur Insta सफीरा ही प्रिया आणि विक्रमची मुलगी आहे. ती सध्या इंग्लंडमध्ये शिक्षण घेतेय.
Image credit: Priya Sachdev Kapur Insta भारतात तृतीयपंथीयांसोबत होणारी वाईट वागणूक पाहून सफीराने एक उपक्रम सुरू केला.
राइट (Real Inclusion In Gender Health Treatment) असे नाव तिने उपक्रमास दिले.
Image credit: Priya Sachdev Kapur Insta Image credit: Priya Sachdev Kapur Insta सफीरा तिच्या वडिलांच्या खूप जवळ होती. बऱ्याचदा ती संजयसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असे.
सफीराच्या सोशल मीडियावर कित्येक असेही फोटो पाहायला मिळतात, ज्यामध्ये करिश्माची मुलांचाही समावेश आहे.
Image credit: Priya Sachdev Kapur Insta सफीरा आईप्रमाणेच स्टायलिश आहे.
आणखी वाचा
तोंडात मधमाशी गेल्याने संजय कपूरचा मृत्यू? 5 दिवसांत काय-काय झाले, वाचा
Image credit: Priya Sachdev Kapur Insta marathi.ndtv.com