पालखी सोहळ्यानिमित्त पुण्याच्या वाहतुकीत बदल! तारीख-मार्गांची माहिती एका क्लिकवर
Edited by Harshada J S
Image credit: Avinash Pawar
Image credit: Avinash Pawar
पुणे शहरात संत श्री ज्ञानेश्वर महाराज व संत श्री तुकाराम महाराज पालखी आगमनानिमित्त वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत.
Image credit: Avinash Pawar
नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पुणे शहर वाहतूक पोलिसांनी केलंय.
Image credit: Unsplash
22 जूनपासून ते 25 जूनपर्यंत पुण्यातील कोणकोणत्या मार्गांवर बदल करण्यात आले आहेत, जाणून घेऊया...
प्रतिकात्मक फोटो
Image credit: Unsplash
थेऊर फाटा लोणीकाळभोर तसेच पुण्याहून सोलापूरकडे, खडी मशीन चौकातून मंतरवाडी/बोपदेव घाटाकडे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांच्या मार्गात बदल
प्रतिकात्मक फोटो
Image credit: Unsplash
पर्यायी मार्ग: थेऊर फाटा-थेऊर गाव केसनंद-वाघोली/लोणीकंद-नगर रोड-शिक्रापूर-न्हावरे
प्रतिकात्मक फोटो
Image credit: Canva
पर्यायी मार्ग: मगरपट्टा-खराडी बायपास-नगर रोड-शिक्रापूर-न्हावरे-केडगाव-चौफुला, खडी मशीन चौक येथून कात्रज
प्रतिकात्मक फोटो
इतर शहरातून पुणे शहर मार्गे इतरत्र येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांनसाठी पर्यायी मार्ग जाणून घेऊया...
प्रतिकात्मक फोटो
Image credit: Unsplash
Image credit: Canva
सोलापूरहून नगर/नाशिक मुंबईकडे, मुंबईहून नगर/सोलापूरकडे, कोल्हापूर/सांगली/साताऱ्याहून अहिल्यानगरकडे, कोल्हापूर/सांगली/साताऱ्याहून मुंबईकडे
प्रतिकात्मक फोटो
पर्यायी मार्ग: चौफुला-केडगाव-पारगाव-नाव्हरे फाटा नगर रोड-आळेफाटा मार्गे
प्रतिकात्मक फोटो
Image credit: Unsplash
Image credit: Canva
पर्यायी मार्ग: आळेफाटा (अहिल्यानगरकडे मार्गस्त)-न्हावरे केडगाव चौफुला-सोलापूर रोड
प्रतिकात्मक फोटो
पर्यायी मार्ग: पंढरपूर फाटा, शिरवळ-निरा-मोरगाव-सुपे केडगांव-चौफुला-न्हावरा-शिरुर मार्गे अहिल्यानगरकडे जावे
प्रतिकात्मक फोटो
Image credit: Unsplash
पर्यायी मार्ग: कात्रज बायपास (बंगळुरू हायवे) मार्गे
प्रतिकात्मक फोटो
Image credit: Unsplash
20 जूनला मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना खालील मार्गांवर प्रवेश बंद राहील
प्रतिकात्मक फोटो
Image credit: Unsplash
लोणीकंद-तुळापूर मरकळ मार्गे आळंदीकडे, विश्रांतवाडी-बोपखेल फाटा मार्गे आळंदीकडे, खडकी हॅरिस ब्रीजमार्गे नाशिक फाटा पिंपरी चिंचवडकडे प्रवेश बंद राहील.
प्रतिकात्मक फोटो
Image credit: Unsplash
आणखी वाचा
फास्टॅगचा वार्षिक पास!कधीपासून लागू होणार निर्णय आणि किती आहे किंमत?
marathi.ndtv.com