गुइलेन बॅरे सिंड्रोमची लक्षणे माहिती आहेत का?

Edited by Harshada J S Image credit: Canva

गुइलेन बॅरे सिंड्रोमचे पुण्यामध्ये संशयित रुग्ण आढळले आहेत. 

Image credit: Canva

गुइलेन बॅरे सिंड्रोमची लक्षणे जाणून घेऊया...

Image credit: Canva

हातपायांची बोटे, घोटे, मनगटामध्ये टोचल्यासारखे किंवा मुंग्या आल्यासारखे वाटणे. 

Image credit: Canva

सुरुवातीला पायांमध्ये ताकद नसल्यासारखे जाणवणे, यानंतर संपूर्ण शरीर कमकुवत झाल्यासारखे वाटणे.

Image credit: Canva

चालणे किंवा पायऱ्या चढणे कठीण होणे. बोलणे, अन्न चावणे-गिळताना त्रास होणे. तीव्र स्वरुपात शारीरिक वेदना होणे.

Image credit: Canva

मूत्राशयाच्या कार्यामध्ये अडथळे निर्माण होणे, यामुळे लघवी करताना समस्या निर्माण होतात.

Image credit: Canva

हृदयाचे ठोके जलदगतीने होणे, उच्च किंवा कमी रक्तदाबाची समस्या निर्माण होणे.

Image credit: Canva

श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेमध्ये त्रास निर्माण होणे.

Image credit: Canva

दूषित पाणी, दूषित अन्न, दूषित मासांहार तसेच पूर्ण न शिजवलेले अन्नपदार्थांद्वारे होते.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

जेवताना तुम्हालाही खूप पाणी पिण्याची सवय आहे? मग वेळीच व्हा सावध

marathi.ndtv.com