कोण आहे शर्मिष्ठा पनोली? वादग्रस्त VIDEOनंतर रेप, हत्येची मिळतेय धमकी

Edited by Harshada J S Image credit: Sharmishta X
Image credit: Sharmishta X

पाकिस्तानविरोधात टीका करताना शर्मिष्ठा पनोलीने इस्लाम आणि मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात चुकीच्या शब्दांचा वापर केल्याचे आरोप होतोय.

Image credit: Sharmishta X

शर्मिष्ठाच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे तिला जीवे मारण्यासह बलात्काराच्याही धमक्या मिळत आहेत. 

Image credit: Canva

सोशल मीडियावर धमक्या मिळाल्यानंतर शर्मिष्ठा पनोलीने जाहीर माफी देखील मागितलीय. 

प्रतिकात्मक फोटो

मी जाणूनबुजून कधीही कोणालाही दुखावू इच्छित नव्हते, कोणी दुखावले गेले असेल तर मी माफी मागते:शर्मिष्ठा

Image credit: Canva प्रतिकात्मक फोटो

सहकार्य आणि समजूतदारपणाची मला अपेक्षा आहे:शर्मिष्ठा

Image credit: Canva प्रतिकात्मक फोटो

यापुढे सार्वजनिक पोस्ट करताना मी सावधगिरी बाळगेन, कृपया माझी माफी स्वीकारा:शर्मिष्ठा

Image credit: Canva प्रतिकात्मक फोटो

शर्मिष्ठा पनोली पुण्यामध्ये कायदे विषयाचे शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. 

Image credit: Canva प्रतिकात्मक फोटो
Image credit: Sharmishta X

पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात करण्यात आलेल्या एका कमेंटवर शर्मिष्ठाने व्हिडीओ शेअर केला होता. 

स्वतःचे म्हणणे मांडताना तिने एका समुदायावर निशाणा साधल्याचा आरोप केला जातोय. 

Image credit: Canva प्रतिकात्मक फोटो
Image credit: xyz

दरम्यान धमक्यांचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यानंतर तिने वादग्रस्त व्हिडीओ डिलिट केलाय. 

प्रतिकात्मक फोटो

आणखी वाचा

CM फडणवीसांनी काशीगाव ते दहिसर मेट्रोच्या तांत्रिक चाचणीचा केला शुभारंभ Photos

marathi.ndtv.com