नांदा सौख्य भरे! फुलराणी पीव्ही सिंधूने शेअर केले लग्नाचे फोटो 

Edited by Harshada J S Image credit: PV Sindhu Insta
Image credit: PV Sindhu Insta

बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने वेंकट दत्ता साईसोबत लग्नगाठ बांधलीय.

Image credit: PV Sindhu Insta

पीव्ही सिंधूने तिच्या आयुष्यातील नवीन प्रवासास सुरुवात केलीय. 

Image credit: PV Sindhu Insta

22 डिसेंबर 2024 रोजी उदयपूरमध्ये पारंपरिक पद्धतीने सिंधू आणि साईचा विवाहसोहळा पार पडला.

Image credit: PTI

केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी सोशल मीडियावर सिंधूच्या लग्नाचा पहिला फोटो शेअर केला होता. 

Image credit: PTI

सिंधूच्या या शाही विवाहसोहळ्यामध्ये तिचे जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार सहभागी झाले होते. 

Image credit: PTI

24 डिसेंबरला हैदराबादमध्ये सिंधूचे वेडिंग रिसेप्शन पार पडले. 

Image credit: PTI

सिंधूने लग्नाचे फोटो शेअर केल्यानंतर सेलिब्रिटींसह चाहत्यांनी त्यावर शुभेच्छांचा पाऊस पाडलाय. 

आणखी वाचा

विनोद कांबळी या गंभीर आजाराने ग्रस्त, डॉक्टरांची महत्त्वाची माहिती

marathi.ndtv.com