राहा कपूरचे हे फोटो पाहून तुम्ही म्हणाल 'Cutiepie'

Edited by Harshada J S Image credit: Varinder Chawla
Image credit: Varinder Chawla
Image credit: Varinder Chawla

राहा कपूरने पुन्हा एकदा तिच्या क्युटनेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

Image credit: Varinder Chawla

 राहा आईवडिलांसोबत कपूर कुटुंबीयांच्या ख्रिसमस पार्टीमध्ये पोहोचली होती. 

Image credit: Varinder Chawla

पार्टीसाठी राहा कपूरने पांढऱ्या-गुलाबी रंगाचा फ्रॉक घातला होता. 

Image credit: Varinder Chawla

यावेळेस राहाने पापाराझींना 'Merry Christmas' म्हणत फ्लाइंग किस दिले. 

आलिया-रणबीरसोबतचे राहाचे हे क्युट क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

Image credit: Varinder Chawla
Image credit: Varinder Chawla

राहा, आलिया आणि रणबीरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Image credit: Varinder Chawla

तर आलिया भटने पार्टीसाठी ग्लॅमरस लुक कॅरी केला होता. तिने लाल रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. 

Image credit: Varinder Chawla

तर रणबीरने निळ्या रंगाचा शर्ट आणि त्यावर पांढऱ्या रंगाची पँट मॅच केली होती.

Image credit: Varinder Chawla

ख्रिसमस पार्टीकरिता कपूर कुटुंबीयांनी सुंदर-सुंदर लुक कॅरी करून हजेरी लावली होती. 

आणखी वाचा

Year Ender 2024: या प्रसिद्ध कलाकारांच्या निधनामुळे कलाक्षेत्राला बसला मोठा धक्का

marathi.ndtv.com