Year Ender 2024: या प्रसिद्ध कलाकारांच्या निधनामुळे कलाक्षेत्राला बसला मोठा धक्का
Edited by Harshada J S Image credit: ANI Image credit: PTI कलाविश्वातील काही दिग्गज कलाकारांनी वर्ष 2024मध्ये जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे कलाक्षेत्रासह चाहत्यांनाही धक्का बसला.
Image credit: ANI प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन
मृत्यूची तारीख - 16 डिसेंबर 2024
Image credit: IANS प्रसिद्ध ज्येष्ठ गायिका शारदा सिन्हा
मृत्यूची तारीख - 5 नोव्हेंबर 2024
Image credit: PTI फॅशन डिझाइनर रोहित बल
मृत्यूची तारीख - 1 नोव्हेंबर 2024
Image credit: IANS अभिनेते अजय परचुरे
मृत्यूची तारीख - 14 ऑक्टोबर 2024
Image credit: Vikas Sethi Insta अभिनेता विकास सेठी
मृत्यूची तारीख - 8 सप्टेंबर 2024
Image credit: PTI रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव
मृत्यूची तारीख - 8 जून 2024
Image credit: PTI गझल गायक पंकज उधास
मृत्यूची तारीख - 26 फेब्रुवारी 2024
Image credit: PTI ज्येष्ठ निवेदक अमीन सयानी
मृत्यूची तारीख - 20 फेब्रुवारी 2024
अभिनेते ऋतुराज सिंह
मृत्यूची तारीख - 20 फेब्रुवारी 2024
Image credit: PTI दंगल सिनेमा फेम बालकलाकार सुहानी भटनागर
मृत्यूची तारीख - 16 फेब्रुवारी 2024
Image credit: PTI Image credit: ANI ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे
मृत्यूची तारीख - 13 जानेवारी 2024
उस्ताद राशिद खान
मृत्यूची तारीख - 9 जानेवारी 2024
Image credit: PTI आणखी वाचा
तेजश्रीने 'जान्हवी'चे मंगळसूत्र अजूनही सांभाळून ठेवलंय, कारण…
marathi.ndtv.com