हो मीच हे केलंय... राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणात सोनमची कबुली

Edited by Harshada J S
Image credit: PTI
Image credit: PTI

राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणात सोनम रघुवंशीने तिचा गुन्हा कबुल केलाय. 

Image credit: PTI

सूत्रांनुसार,पोलीस चौकशीदरम्यान सोनम रघुवंशीने तिच्या मित्रांसोबत मिळून हत्या केल्याचे मान्य केलंय. 

Image credit: PTI

पोलिसांनी सोनम-राजला समोरासमोर आणले तेव्हा रक्ताने माखलेले जॅकेट, सोनमचे रेनकोट आणि अन्य पुरावेही समोर ठेवले.

Image credit: PTI

पोलिसांनी या पुराव्यांबाबत सोनमला प्रश्न विचारले तेव्हा तिने मौन बाळगलं. 

Image credit: PTI

पण यानंतर सोनमने पुरावे पाहत तिचा गुन्हा मान्य केलाय. 

Image credit: PTI

तीन कीलर्सच्या मदतीने पती राजा रघुवंशीची हत्या केल्याचे सोनमने कबुल केले. 

सोनमने अपरा एकदशी व्रत केल्याचे सासूला खोटं सांगितल्याचीही माहिती पोलिसांनी दिली. 

Image credit: PTI
Image credit: PTI

हनिमूनला जाऊन सोनमने पतीची निर्घृण हत्या केली,या प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडालीय.

आणखी वाचा

  नवी मुंबईतील कोट्यधीश पोलीस, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल

marathi.ndtv.com