Vaibhav Sooryavanshi:
वैभव सूर्यवंशीच्या धमाकेदार खेळीवर रोहित शर्माची मोठी प्रतिक्रिया
Edited by Harshada J S Image credit: Rohit Sharma Insta
Image credit: Vaibhav Sooryavanshi Insta Rajasthan Royalsचा खेळाडू वैभव सूर्यवंशीने जगातील सर्वात मोठ्या लीगमध्ये ऐतिहासिक खेळी खेळलीय.
Image credit: Vaibhav Sooryavanshi Insta येत्या अनेक वर्षांपर्यंत क्रिकेटप्रेमींच्या लक्षात राहील असा विक्रम वैभवने नोंदवलाय.
Image credit: Vaibhav Sooryavanshi Insta 28 एप्रिलला जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्सदरम्यान धमाकेदार मॅच रंगली होती.
Image credit: Vaibhav Sooryavanshi Insta वैभवने या मॅचमध्ये 35 बॉल्समध्ये दमदार शतक झळकावले.
Image credit: Vaibhav Sooryavanshi Insta वैभवने दमदार खेळी खेळून कित्येक रेकॉर्ड्स स्वतःच्या नावे नोंदवले आहेत.
Image credit: Vaibhav Sooryavanshi Insta टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं देखील वैभवच्या खेळीबाबत प्रतिक्रिया देत त्याचे कौतुक केलंय.
Image credit: Vaibhav Sooryavanshi Insta वैभवच्या खेळीने संपूर्ण देशाचे मन जिंकले.
Image credit: Vaibhav Sooryavanshi Insta रोहित शर्मा देखील 14 वर्षीय खेळाडू वैभव सूर्यवंशीचा चाहता झालाय.
Image credit: Rohit Sharma Insta रोहितने वैभवचा फोटो इन्स्टावर शेअर करून त्याच्या खेळीला 'क्लास' असे म्हटलं.
Image credit: Rohit Sharma Insta रोहित स्वतः एक क्लास बॅटर मानला जातो, अशातच त्याने वैभवसारख्या उभरत्या खेळाडूचे कौतुक करणे मोठी बाब आहे.
आणखी वाचा
'आमचा मुलगा मनोरंजनाचा विषय नाही', बुमराहची पत्नी संजना संतापली
marathi.ndtv.com