राशीनुसार भावाला कोणत्या रंगाची राखी बांधावी? जाणून घ्या महत्त्वपूर्ण माहिती

Edited by Harshada J S Image credit: Canva

यंदा 19 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र म्हणजे राखी बांधते.

Image credit: Canva

भावाच्या राशीनुसार त्याला राखी बांधली तर शुभ ठरते, असे म्हणतात. कोणत्या राशीनुसार कोणत्या रंगाची राखी बांधावी? जाणून घेऊया माहिती...

Image credit: Canva

मेष रास - लाल रंगाची राखी

Image credit: Canva

 वृषभ/मकर रास - निळ्या रंगाची राखी

Image credit: Canva

मिथुन/कुंभ रास - हिरव्या रंगाची राखी

Image credit: Canva

कर्क रास - पांढऱ्या रंगाची राखी

Image credit: Canva

सिंह/मीन रास - पिवळ्या रंगाची राखी

Image credit: Canva

कन्या रास - गडद हिरव्या रंगाची राखी

Image credit: Canva

तुळ रास - गुलाबी रंगाची राखी 

Image credit: Canva

वृश्चिक रास - मरून रंगाची राखी

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

वेटलॉससाठी 'या' लाल रंगाच्या डाळीच्या 5 पौष्टिक रेसिपी

marathi.ndtv.com