Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनाला या 5 प्रकारच्या राखी बांधणे टाळा, कारण...

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमा तिथीला रक्षाबंधन सण साजरा केला जातो. यंदा 9 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण आहे. 

Image credit: Canva

बहीण भावाला राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासह त्याला सुखसमृद्धी, यश मिळो, अशी प्रार्थना करते. 

Image credit: Canva

काही प्रकारच्या राखी बांधणे शुभ मानले जात नाही, जाणून घेऊया याबाबत माहिती... 

Image credit: Canva

देवीदेवतांचे फोटो असलेले राखी बांधणे टाळावे. 

Image credit: Canva

देवीदेवतांचे फोटो असलेली राखी जमिनीवर पडणे, तुटणे किंवा फेकणे म्हणजे त्यांचा अपमान केल्यासारखे आहे. 

Image credit: Canva

हिंदू संस्कृतीमध्ये काळ्या रंगास नकारात्मक ऊर्जा आणि अशुभ मानले जाते. म्हणून काळ्या रंगाची राखी घेऊ नये. 

Image credit: Canva

प्लास्टिकच्या राखीमुळे पर्यावरणास हानी पोहोचते आणि धार्मिकदृष्ट्याही याचे काहीही महत्त्व नाही. 

Image credit: Canva

जुनी किंवा तुटलेली राखी कधीही भावाला बांधू नये. कारण ती नकारात्मकतेचे प्रतीक असते. 

Image credit: Canva

रेशीम धाग्यांपासून तयार केलेली राखी बांधवी. 

Image credit: Canva

यामध्ये लाल, पिवळा, हिरवा, केशरी अशा रंगांची निवड करावी, जे शुभ-समृद्धीचे प्रतीक मानले जाते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

आणखी वाचा

 रक्षाबंधन कधी आहे, 8 ऑगस्ट की 9 ऑगस्ट?

marathi.ndtv.com